Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्यना स्पष्ट करा.
राखीव जागांविषयक धोरण
लघु उत्तरीय
उत्तर
जे लोकसमूह अथवा समाजघटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाजघटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसारअनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?