हिंदी

'सा विद्या या विमुक्‍तये' हे 'ब्रीदवाक्य' म्हणून वापरले जाते. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वत:चे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'सा विद्या या विमुक्‍तये' हे 'ब्रीदवाक्य' म्हणून वापरले जाते. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वत:चे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या.

लघु उत्तरीय

उत्तर

  1. भारत सरकार -
    ब्रीदवाक्य:- 'सत्यमेव जयते'
    अर्थ:- सत्याचीच जीत होते.
  2. विश्व विद्यालय अनुदान आयोग -
    ब्रीदवाक्य: - 'ज्ञान - विज्ञान विमुक्तये'
    अर्थ:- ज्ञान विज्ञानामुळे विमुक्ती प्राप्त होते.
  3. थलसेना -
    ब्रीदवाक्य:- 'सेवा अस्माकं धर्म'
    अर्थ:- सेवा आपला धर्म आहे.
  4.  मुंबई पोलीस -
    ब्रीदवाक्य:- 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'
    अर्थ:- चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी दृष्ट लोकांवर नियंत्रण ठेवणे.
  5. श्रम मंत्रालय -
    ब्रीदवाक्य: - 'श्रम एव जयते'
    अर्थ:- श्रमाचा नेहमीच विजय होतो. 
  6. विद्या विनयेन्‌ शोभते -
    अर्थ:- ज्ञाना सोबतच विनम्रता हा गुण असेल तरच ज्ञान शोभून दिसते.
  7.  कमवा आणि शिका -
    अर्थ:- मेहनत करून स्वतः मिळवलेल्या पैशाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे.
  8. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा -
    अर्थ:- शिक्षण घ्या. संघटित व्हा आणि एकोप्याने राहून अन्यायाविरुद्ध लढा.
  9. न हि ज्ञानेन पवित्रम्‌ इह वर्तते।
    अर्थ:- मनुष्या जवळ जर ज्ञान असेल तर मनुष्य पवित्र (चांगले) वर्तन करू शकतो.
  10. ज्ञानाचा प्रकाश, मतिचा विकास!
    भरपूर ज्ञान मिळवल्यास माणसाचा विकास म्हणजे प्रगती होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: तोडणी - उपक्रम [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.3 तोडणी
उपक्रम | Q १. | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×