Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
कारण बताइए
उत्तर
- आपण व्यायाम करताना आपल्या शरीरातील मांसपेशी (स्नायू) विनॉक्सीश्वसन करतात.
- या विनॉक्सीश्वसनादरम्यान आपल्या शरीरात लॅक्टिक आम्ल साठते.
- हे किण्वन प्रक्रियेमुळे घडते, कारण किण्वन प्रक्रियेत विनॉक्सीश्वसनाद्वारे शरीरातील ग्लुकोजचे कार्बनी आम्लांमध्ये रूपांतर केले जाते.
- तसेच, विनॉक्सीश्वसन प्रक्रियेत ATP ऊर्जेची निर्मिती तुलनेने कमी प्रमाणात होते.
म्हणून, जलदगतीने खूप व्यायाम केल्यास आपल्याला थकवा येतो.
shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ऑक्सिश्वसन
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
फरक स्पष्ट करा.
ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र
शास्त्रीय कारण लिहा.
काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
क्रेब्ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.
ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.