हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा. अभिनव विद्यालय, लातूर. आंतरशालेय क्रीडास्पर्धा क्रीडास्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळणेबाबत स्पर्धा दि. २६, २७, २८ डिसेंबर क्रीडा विभाग प्रमुख - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव

(२) पत्ता

(३) संपर्क क्रमांक

(४) जन्मतारीख

(५) उंची, वजन

(६) शैक्षणिक पात्रता

(७) इतर आवडणारे खेळ

(८) पूर्वी प्राप्त केलेले यश

लघु उत्तरीय

उत्तर

दि. ७ ऑगस्ट २०२१
प्रति,
मा. श्री. माधव देशमुख,
क्रीडा विभाग प्रमुख,
अभिनव विद्यालय, लातूर.

विषय: आंतरशालेय क्रीडास्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळण्याबाबत.

महोदय,

       आपल्या शाळेत प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांबद्दलची माहिती मी शाळेच्या सूचना फलकावर वाचली. मी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेच्या कबड्डी संघामध्ये नियमितपणे खेळत आलो आहे आणि या वर्षी मी कबड्डी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केला गेलो आहे.

       येत्या २६, २७, व २८ डिसेंबरला होणाऱ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या शाळेचा कबड्डी संघ तयार केला जात आहे. या टीममध्ये माझा समावेश व्हावा, यासाठी मी हा अर्ज करीत आहे. माझी संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.

             स्व-परिचय
(१) संपूर्ण नाव: गौरव प्रताप मोरे
(२) पत्ता: ५, रामेश्वरधाम, धनतोली, नागपूर - ४४० ०१२.
(३) संपर्क क्रमांक: ९८५६७९८९७५
(४) जन्मतारीख: १७ जून २००७
(५) उंची व वजन: उंची: १५५ सेमी, वजन: ५५ किलो
(६) शैक्षणिक पात्रता: इयत्ता ९वी मध्ये शिकत आहे.
(७) इतर आवडणारे खेळ: टेनिस, क्रिकेट, फूटबॉल.
(८) प्राप्त केलेले यश: 
  • मी शाळेच्या कबड्डी संघाचा कर्णधार आहे.
  • आमच्या संघाने काही सामन्यांमध्ये यश मिळवले आहे.
  • व्यक्तिश: मला अनेक चषक मिळाले आहेत.
  • मधल्या फळीतला कुशल खेळाडू म्हणून माझा लौकिक आहे.
  • गेली तीन वर्षे मी सलगपणे आपल्या शाळेच्या संघातून खेळत आहे.

आपला नम्र,
गौरव प्रताप मोरे
५, रामेश्वरधाम, धनतोली,
नागपूर - ४४० ०१२,
ई-मेल: [email protected]

shaalaa.com
पत्रलेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 21: उपयोजित लेखन - पत्रलेखन [पृष्ठ ९५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 21 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q १. | पृष्ठ ९५

संबंधित प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


1. पत्रलेखन:

पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.


पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]
श्रेया/श्रेयस इनामदार
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]
श्रेया/श्रेयस इनामदार
संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.

'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पात्र व्यवस्थापकांना लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×