Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन मुलगे व दोन मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा:
घटना A: समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे.
घटना B: समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे.
योग
उत्तर
समजा, B1, B2, B3 हे तीन मुलगे व G1, G2 या दोन मुली आहेत.
या मुला-मुलींतून दोन सभासदांची एक समिती बनवायची आहे.
∴ S = {B1B2, B1B3, B2B3, B1G1, B1G2, B2G1, B2G2, B3G1, B3G2, G1G2}
∴ n(S) = 10
घटना A: समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे.
A = {B1G1, B1G2, B2G1, B2G2, B3G1, B3G2, G1G2}
∴ n(A) = 7
P(A) = `(n(A))/(n(S))`
∴ P(A) = `7/10`
घटना B: समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे.
B = {B1G1, B1G2, B2G1, B2G2, B3G1, B3G2}
∴ n(B) = 6
P(B) = `(n(B))/(n(S))`
P(B) = `6/10`
∴ P(B) = `3/5`
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?