हिंदी

टिप लिहा. भूगोलातील आधुनिक कल. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिप लिहा.

भूगोलातील आधुनिक कल.

टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. सध्या, सर्व भूगोलातील मूलभूत घटकांचे स्पष्टीकरण कारण आणि परिणाम यांच्या संबंधांवर अवलंबून आहे.
  2. भूगोलशास्त्रज्ञांनी त्यांच्या अंतर्गत अनेक शाखा विकसित केल्या.
  3. त्‍याचा उपयोग माहितीच संकलन आणि नमुन्यांच्या आधारे विदा विश्लेषणाबरोबर अंदाज वर्तविण्यासाठी होतो.
  4. भूगोलाच्या गतिमान स्‍वरूपामुळेया विषयात अनेक गोष्‍टींची भर पडत असते.
  5. दृक्‌श्राव्य माध्यम आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती स्रोत समृद्ध झाले आहेत.
  6. तंत्रज्ञान, संगणक आणि संगणक प्रणालीचा वापर यांमुळे माहितीचे संकलन, विदा विश्लेषण, विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्‍या संधी उपलब्‍ध आहेत
  7. भूगोलाच्या अभ्‍यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) आणि जागतिक स्‍थाननिश्चिती प्रणाली (G.P.S.) अनिवार्य आहेत.
  8. उपयोजित भूगोलामध्ये गणितीय प्रतिकृती व संगणकीय प्रतिकृती अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्‍या जात आहेत. ते हवामानातील बदल किंवा नैसर्गिक आपत्तींच्या अंदाजासाठी वापरले जातात.
  9. वरील सर्व भूगोलातील आधुनिक कल आहेत.
shaalaa.com
भूगोलातील आधुनिक कल
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भूगोल : स्वरूप व व्याप्ती - स्वाध्याय [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 8 भूगोल : स्वरूप व व्याप्ती
स्वाध्याय | Q ३. ३) | पृष्ठ ८१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×