हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

टिपा लिहा. क्षेत्रभेटीची आवश्यकता - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

क्षेत्रभेटीची आवश्यकता

टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. प्रत्यक्ष माहिती मिळवणे: प्रत्यक्ष माहिती मिळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या ठिकाणाला उदा. भौगोलिक प्रदेश, कारखाना, शेत, संग्रहालय यांस भेट देणे म्हणजे क्षेत्रभेट होय.
  2. प्रत्यक्ष अनुभव घेणे: क्षेत्रभेट ही भूगोलाच्या प्रात्यक्षिक अभ्यासासाठीची एक महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे. भौगोलिक वैशिष्ट्यांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीच्या वेळी घेता येतो. तसेच, भौगोलिक घटकांचे नमुनेही गोळा करता येतात. त्यामुळे, विषयाचे आकलन अधिक चांगल्याप्रकारे होते.
  3. एखाद्या प्रदेशाची भौगोलिक व सामाजिक स्थिती जाणून घेणे: प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक व सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेट उपयुक्त ठरते. विविध भौगोलिक संकल्पना आणि घटक क्षेत्रभेटीद्वारे सहजपणे समजून घेता येतात.
  4. लोकांशी थेट संवाद साधणे: क्षेत्रभेटीमुळे स्थानिक लोकांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात. एखाद्या प्रदेशातील मानव आणि पर्यावरण यांमधील सहसंबंध जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेट अत्यंत उपयुक्त ठरते.
shaalaa.com
क्षेत्रभेट
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: क्षेत्रभेट - टिपा लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1 क्षेत्रभेट
टिपा लिहा. | Q 1

संबंधित प्रश्न

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. 


कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.


क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?


क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?


थोडक्यात उत्तरे दया.

क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.


क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही.


वेगळा घटक ओळखा.

क्षेत्रभेटीचा मुख्य उददेश:


विधानांचा योग्य क्रम लावा.

क्षेत्रभेटीची तयारी:

  1. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाला भेट
  2. क्षेत्राची निवड
  3. अहवाल लेखन
  4. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी

विधानावरून प्रकार ओळखा.

एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे या क्रियेस काय संबोधतात


कृषी क्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.


योग्य जोड्या जुळवा.

  'अ' स्तंभ

 

'ब' स्तंभ

1. क्षेत्रभेट

i.

पर्यटन स्थळ

2. पिको दी नेब्लीना  ii. गोवा
3. सर्वाधिक नागरीकरण iii. नमुना प्रश्नावली
4. रिओ दी जनेरिओ iv. हिमाचल प्रदेश
    v. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्‍नावली तयार करा.


थोडक्यात टिपा लिहा.

क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य


क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?


क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×