हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्‍नावली तयार करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्‍नावली तयार करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. वनक्षेत्राचे नाव काय आहे?
  2. कोणत्या प्रकारची झाडे आहेत?
  3. वनक्षेत्रात कोणते अधिवास आढळतात?
  4. वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?
  5. पावसाची श्रेणी किती आहे?
  6. वनक्षेत्रात इतर कोणती नैसर्गिक साधनसंपत्ती आढळते ?
  7. वनात कोणत्या वनस्पती प्रामुख्याने आढळतात ?
  8. वनक्षेत्रातून कोणती नदी वाहते? 
shaalaa.com
क्षेत्रभेट
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्न

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. 


क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?


थोडक्यात उत्तरे दया.

क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.


क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही.


वेगळा घटक ओळखा.

क्षेत्रभेटीचा मुख्य उददेश:


विधानांचा योग्य क्रम लावा.

क्षेत्रभेटीची तयारी:

  1. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाला भेट
  2. क्षेत्राची निवड
  3. अहवाल लेखन
  4. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी

टिपा लिहा.

क्षेत्रभेटीची आवश्यकता


विधानावरून प्रकार ओळखा.

एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे या क्रियेस काय संबोधतात


कृषी क्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.


योग्य जोड्या जुळवा.

  'अ' स्तंभ

 

'ब' स्तंभ

1. क्षेत्रभेट

i.

पर्यटन स्थळ

2. पिको दी नेब्लीना  ii. गोवा
3. सर्वाधिक नागरीकरण iii. नमुना प्रश्नावली
4. रिओ दी जनेरिओ iv. हिमाचल प्रदेश
    v. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

थोडक्यात टिपा लिहा.

क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य


क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?


क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×