हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

टीपा लिहा. प्रथमोपचाराची मूलतत्त्वे - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

टिप्पणी लिखिए

उत्तर

वैद्यकीय मदत येण्यापूर्वी आपत्तीच्या वेळी आपत्कालीन उपाय म्हणजे प्रथमोपचार. प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. श्‍वसनमार्ग (Airway): आपद्ग्रस्‍ताला श्‍वास घ्‍यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्‍यामुळे श्‍वासनलिका खुली राहते.
  2. श्‍वासोच्‍छवास (Breathing): जर श्‍वासोच्‍छवास बंद झाला असेल तर आपद्ग्रस्‍ताच्‍या तोंडातून कृत्रिम श्‍वासोच्‍छवास द्यावा.
  3. रक्ताभिसरण (Circulation): जर आपद्ग्रस्‍त बेशुद्ध अवस्‍थेत असेल तर त्‍या व्‍यक्‍तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्‍वासोच्‍छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्‍यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणेही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio - Pulmonary Resuscitation) म्‍हणतात. आपद्ग्रस्‍त व्‍यक्‍तीचे रक्‍ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्‍यास मदत होते.
shaalaa.com
प्रथमोपचार व आपत्कालीन कृती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १०७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 4.6 | पृष्ठ १०७

संबंधित प्रश्न

प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.

प्रथमोपचार

आपत्‍तीमध्‍ये जखमी झालेल्‍या आपदग्रस्‍तांना प्रथमोपचार कसा करावा?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×