Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
उत्तर
विषारी (Toxic)
स्पष्टीकरण:
विषारी पदार्थांची सहज चव घेणे, त्याचा वास घेणे अशा क्रिया केल्यास आपल्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे असे पदार्थ विषारी आहेत हे स्पष्टपणे त्यावर लिहिलेले असणे आवश्यक आहे. म्हणून विषारीपणा दर्शवणारे चिन्ह अशा पदार्थांवर काढलेले असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.