Advertisements
Advertisements
प्रश्न
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
रुग्णाचे वहन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती:
- पाठुंगळीला मारणे: रुग्ण जर शुद्धीवर नसेल, तर ही उपयुक्त पद्धत ठरते.
- पाळणा पद्धत: ही पद्धत मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यांसाठी उपयुक्त असते.
- खेचून नेणे किंवा उचलून नेणे: बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी.
- मानवी कुबडी पद्धत: एकाच पायाला जखम/मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे.
- दोन हातांची बैठक: जे रुग्ण आधारासाठी स्वत:चे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वत:चे शरीर सरळ ठेवू शकतात.
- चार हातांची बैठक: जेंव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते.
- स्ट्रेचर: आपत्तीकाळात घाईगडबडीच्या वेळी नेहमीचे स्ट्रेचर उपलब्ध होईलच असे नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूंचा जसे बांबू दरवाजे, ब्लॅंकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.