Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
उत्तर
ऑक्सिडीकरणीय (Oxidizing)
स्पष्टीकरण:
काही रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरणक्षम असतात. ते अतिशय वेगाने रासायनिक प्रक्रिया घडवून आणू शकतात. उदा., पोटॅशियम परमॅग्नेट सारखा पदार्थ कपड्यावर जरी पडला तरी त्याच्या C-C बंधावर रासायनिक प्रक्रिया करण्याच्या गुणधर्मामुळे कपडे पेट घेऊ शकतात. म्हणून अशा पदार्थांना हाताळताना काळजी घ्यावी लागते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.