हिंदी

तुमचे मत नोंदवा. युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला.

टिप्पणी लिखिए

उत्तर

(१) सतराव्या शतकात युरोपात वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात झाली.

(२) प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषांवर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे वैज्ञानिक सत्याचे आकलन करून घेऊ लागले.

(३) प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धान्तांना स्थलकालातीत महत्त्व आहे, यावर त्यांनी भर दिला.

(४) वैज्ञानिकांनी नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केले.

(५) वैज्ञानिक परिभाषा तयार केली.

(६) या सर्व प्रयत्नांतून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले.

म्हणून माझ्या मते, युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला.

shaalaa.com
विज्ञानाचा विकास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q ६.१ | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×