Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला.
टीपा लिहा
उत्तर
(१) सतराव्या शतकात युरोपात वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात झाली.
(२) प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषांवर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे वैज्ञानिक सत्याचे आकलन करून घेऊ लागले.
(३) प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धान्तांना स्थलकालातीत महत्त्व आहे, यावर त्यांनी भर दिला.
(४) वैज्ञानिकांनी नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केले.
(५) वैज्ञानिक परिभाषा तयार केली.
(६) या सर्व प्रयत्नांतून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले.
म्हणून माझ्या मते, युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला.
shaalaa.com
विज्ञानाचा विकास
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?