Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर
दिनांक: 10 मार्च 2018
प्रति,
मुख्याध्यापक
आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
विषय: तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धाबावत
माननीय मुख्याध्यापक,
आपण आयोजित केलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये तालुक्यातील जवळपास सर्वाधिक शाळांनी सहभाग घेतलेला दिसून येत होता. आपल्या विद्यालयातील, विद्यार्थ्यांनी पण या स्पर्धत भाग घेवून चांगलेच यश मिळवले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सेवक वर्ग हे आपल्या घरातीलच एक कार्यक्रम आहे असे समजून काम करत होते. सर्वांच्यात आपलेपणा व आपुलकी दिसून येत होती. हे सर्व आपल्या प्रेमळ व आगत्यपूर्ण वागण्यामुळे झाले.
आपके उत्कृष्ट नियोजन उत्तम व्यवस्थापन व कामाची सचोटी यामुळेच ही स्पर्धा कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पडली याबद्दल मी संतोष देशमुख विद्यार्थी प्रमुख या नात्याने आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.
असेच विविध क्षेत्रातील कार्यक्रम आपल्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून शाळेचा नावलौकिक जिल्ह्यामध्ये व्हावा ही अपेक्षा.
कळावें,
आपला नम्र,
संतोष देशमुख,
विद्यार्थी प्रतिनिधी,
आदर्श विद्यालय,
बोपर्डी.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती. शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपाती अभिनय स्पर्धा’ दि. 3 जानेवारी स. 11 वा. [email protected] - मुख्याध्यापक |
अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
सहल प्रमुख या नात्याने |
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार | |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा. |
वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जागरूक नागरिक या नात्याने 'फॅन्टसी लँड' या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.
विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.