Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
विकल्प
शिक्षक अशीच पी.टी. शिकवतात.
विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात.
चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.
उत्तर
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.