Advertisements
Advertisements
कंपनी ______ परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
Concept: कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
कंपनीला सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करताना आपल्या/तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो.
Concept: कर्जरोखे विश्वस्त
कंपनी कायदा २०१३ मधील कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा.
Concept: कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी
कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत > ठेवींचा स्वीकार
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: ठेवींची स्वीकृतीच्या अटी व शर्ती
ठेवींच्या स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व नियम लिहा.
Concept: ठेवींची स्वीकृतीच्या अटी व शर्ती
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
लाभांशाची शिफारस भागधारकांकडून केली जाते.
Concept: सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची काळजी
कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे ______ भांडवल असते.
Concept: कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची दक्षता
इलेक्ट्रॉनिक पद्धतीदवारे कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्जरोखेधारकास लिहा.
Concept: कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्त्रोत आहे.
Concept: ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाला घ्यावी लागणारी दक्षता
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
डिपॉझिटरी पद्धती
Concept: भागपेढी पद्धती
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: भागपेढी पद्धतीचे घटक
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
श्री. सतीश यांनी 'राज' कंपनी लिमिटेड चे १०० भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे. |
(अ) श्री. सतीश यांचे 'एस. बी. आय.' बँकेत बचत खाते आहे. या खात्यात डिमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का?
(ब) त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे?
(क) डिमॅट नंतर श्री. सतीश यांच्या समभागाचे परिरक्षक आर. बी. आय. असेल का?
Concept: भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती
फरक स्पष्ट करा.
डिमटेरियलायझेशन व सिमिटेरियलायझेशन
Concept: भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना/संज्ञा
______ हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे.
Concept: व्याज
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
'गोल्ड' कंपनी लिमिटेड ने आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी ₹ १०/- प्रतिभाग लाभांश जाहीर केला आहे. |
(अ) लाभांश जाहीर केल्यापासून ३० दिवसांच्या आत वाटप न केल्यास कंपनी ने कर्तव्य करण्यात कसूर केली आहे असे होईल का?
(ब) कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का?
(क) ३० दिवसांनंतर न दिलेला लाभांश कंपनीला 'आयईपीएफ' ला वर्ग करावा लागेल का?
Concept: लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी
अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Concept: अंतरिम लाभांश
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
दुय्यम बाजार
Concept: वित्तीय बाजाराचे प्रकार > भांडवल बाजार