Advertisements
Advertisements
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
स्थिर भांडवल
Concept: भांडवल आवश्यकता
अग्रहक्क भाग म्हणजे काय?
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत > भाग
अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा.
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत > भाग
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
एफपीओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे.
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.
Concept: नमुना पत्रे
ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र तयार करा.
Concept: ठेवीदारांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
भागबाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
Concept: भाग बाजाराची कार्ये
वित्त म्हणजेच कंपनीच्या ______ बाबींचे व्यवस्थापन करणे.
Concept: वित्त
जोड्या जुळवा:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) भांडवली अर्थसंकल्प | (१) असुरक्षित कर्जरोखे |
(ब) दिलगिरी पत्र | (२) १९५६ |
(क) संचालक मंडळ | (३) गुंतवणुकीचा निर्णय |
(ड) डिपॉझिटरी कायदा | (४) भागांचे वाटप |
(इ) अंतिम लाभांश | (५) संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा |
(६) वित्तीय निश्चितीचा निर्णय | |
(७) संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदांकडून घोषणा | |
(८) १९९६ | |
(९) कर्जरोखे विक्रीचा अधिकार | |
(१०) भाग वाटप न करणे |
Concept: संस्थात्मक वित्तव्यवस्था
फरक स्पष्ट करा.
स्थिर भांडवल व खेळते भांडवल
Concept: भांडवल आवश्यकता
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
कर्जाऊ भांडवल
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत
कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत > ठेवींचा स्वीकार
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: प्रतिधारण नफा/संचयी मिळकत
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
व्हॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹ १० कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार/नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी/शंका आहेत. कृपया सल्ला द्या: |
(अ) कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का?
(ब) कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का?
(क) कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल-मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल?
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत > कर्जरोखे
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
मालकीचे भांडवल हे तात्पुरते/हंगामी भांडवल आहे.
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत > बंधपत्रे
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
बोनस भाग
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
फरक स्पष्ट करा.
हक्क भाग व बोनस भाग
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा.
Concept: भाग विक्रीच्या पद्धती