Advertisements
Advertisements
प्रश्न
एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे दोन भाग होतात, तर त्या शिरोलंबाची लांबी किती?
पर्याय
9 सेमी
4 सेमी
6 सेमी
`2sqrt6` सेमी
MCQ
उत्तर
ΔABC मध्ये,
BD2 = AD × DC ......…[भूमितीमध्याचे प्रमेय]
∴ BD2 = 4 × 9
∴ BD = `sqrt(36)`
= 6 सेमी
एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे दोन भाग होतात, तर त्या शिरोलंबाची 6 सेमी आहे.
shaalaa.com
भूमितीमध्याचे प्रमेय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतीमध्ये ∠MNP = 90°, रेख NQ ⊥ रेख MP, MQ = 9, QP = 4 तर NQ काढा.
आकृती मध्ये ∠QPR = 90°, रेख PM ⊥ रेख QR आणि Q-M-R, PM = 10, QM = 8 यावरून QR काढा.
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
बाजूंची लांबी a, b, c, असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2 + b2 = c2 असले, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?