मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृतीमध्ये ∠MNP = 90°, रेख NQ ⊥ रेख MP, MQ = 9, QP = 4 तर NQ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये ∠MNP = 90°, रेख NQ ⊥ रेख MP, MQ = 9, QP = 4 तर NQ काढा. 

बेरीज

उत्तर

ΔMNP मध्ये,

`{:(∠"MNP" = 90°), ("रेख NQ ⊥ रेख MP"), ("MQ = 9, QP = 4"):}   }"पक्ष"`

आपल्याला माहित आहे की, काटकोन त्रिकोणात, कर्णावर काढलेला शिरोलंब, त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्य असतो.

∴ NQ2 = MQ × QP   ...[भूमितीमध्याचे प्रमेय]

∴ NQ = `sqrt("MQ" xx "QP")` ...[दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन]

∴ NQ = `sqrt(9 × 4)`

∴ NQ = `sqrt(36)`

∴ NQ = 6

shaalaa.com
भूमितीमध्याचे प्रमेय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: पायथागोरसचे प्रमेय - सरावसंच 2.1 [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2 पायथागोरसचे प्रमेय
सरावसंच 2.1 | Q 2. | पृष्ठ ३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×