Advertisements
Advertisements
प्रश्न
आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा.
लघु उत्तर
उत्तर
- मायेलाही मिळणारी ऊब
- गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या
- बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे
- आईची स्मृतींची सुई
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?