Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आकृतीत दाखवलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा.
- वरील प्रक्रियेची व्याख्या लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- आकृतीत दाखवलेल्या प्रक्रियेचे नाव पुनर्हिमायन आहे.
- दाबामुळे बर्फ वितळून पाण्यात रूपांतरित होणे आणि दाब हटवल्यावर त्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होणे, या प्रक्रियेस पुनर्हिमायन असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?