Advertisements
Advertisements
प्रश्न
पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती?
(प्रकाशाचा निर्वातातील वेग = 3 × 108 m/s.)
बेरीज
उत्तर
दिलेली माहिती: पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक (n) = 1.33,
प्रकाशाचा निर्वातातील वेग (v1) = 3 × 108 m/s
शोधा: प्रकाशाचा पाण्यातील वेग (v2)
सूत्र: `n = v_1/v_2`
सूत्रानुसार,
`v_2 = v_1/n = (3xx10^8)/1.33`
= 2.25 × 108 m/s
प्रकाशाचा पाण्यातील वेग 2.25 × 108 m/s आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?