Advertisements
Advertisements
प्रश्न
आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता, कारण ______
पर्याय
तो त्याच्या वडिलांसोबत जात होता
त्याला कंत्राटदाराकडून शाबासकी मिळाली.
तरफेच्या बाबतीतील त्याची कल्पना प्रत्यक्षात आली.
बड्या नातलगालाही भूमितीचे ज्ञान होते.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता, कारण तरफेच्या बाबतीतील त्याची कल्पना प्रत्यक्षात आली.
shaalaa.com
तरफ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?