Advertisements
Advertisements
प्रश्न
असत्य विधान शोधा.
पर्याय
सिराक्सूस शहर सिसिली बेटावर वसलेले आहे.
सकाळचा सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला होता.
मुख्य चौक गर्दीने फुलून गेला होता.
रस्त्यावर अजिबात रहदारी नव्हती.
MCQ
उत्तर
रस्त्यावर अजिबात रहदारी नव्हती.
shaalaa.com
तरफ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आर्कीला हायरो राजाच्या दरबारी जाताना आनंद झाला होता, कारण ______
स्वमत.
तरफ या पाठातील भलामोठा दगड हलवण्याच्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.