Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
आर्किमीडिज एवढा मी काही हुशार नाही. एकट्याने काम जमत नसेल तर सहकार्याने करावे, हे मला माहीत आहे. दगड हलवणे, हे अवजड व एकट्याला जमणारे काम नव्हे, हे माझ्या लक्षात आले असते. मी आर्किमीडिजच्या जागी असतो, तर मी सर्व माणसांना गोळा केले असते. एकजुटीच्या शक्तीने दगड हलवण्यात यशस्वी झालो असतो. लोकांच्या सहकार्याने दगड काढण्यासाठी आवश्यक साधने आणून त्यांचा योग्य वापर करता आला असता. त्यामुळे खड्ड्यातून दगड काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
shaalaa.com
तरफ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?