मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा: एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:

एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.

एका वाक्यात उत्तर

उत्तर

मूल्यभेदात्मक मक्तेदारी

स्पष्टीकरण:

मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योगसंस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदा., डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी आकारतात.

shaalaa.com
मक्तेदारी स्पर्धा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×