Advertisements
Advertisements
प्रश्न
`square` ABCD समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या `angle`A व `angle`B च्या मापांचे गुणोत्तर 5 : 4 आहे. तर `angle`B चे माप काढा.
बेरीज
उत्तर
चतुर्भुज ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.
`angle`A आणि `angle` B चे माप अनुक्रमे 5xº आणि 4xº असे मानू.
आता,
`angle` A + `angle` B = 180º ...[समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात.]
∴ 5xº + 4xº = 180º
⇒ 9xº = 180º
⇒ xº = 20º
∴ `angle`B चे माप = 4x° = 4 × 20° = 80°
∴ ∠B चे माप 80° आहे.
shaalaa.com
गुणोत्तर
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.2 [पृष्ठ ६३]