English

□ ABCD समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या ∠ A व ∠ B च्या मापांचे गुणोत्तर 5 : 4 आहे. तर ∠ B चे माप काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

`square` ABCD समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या  `angle`A व `angle`B च्या मापांचे गुणोत्तर 5 : 4 आहे. तर `angle`B चे माप काढा.

Sum

Solution

चतुर्भुज ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.

`angle`A आणि `angle` B चे माप अनुक्रमे 5xº आणि 4xº असे मानू.

आता,

`angle` A + `angle` B = 180º   ...[समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात.]

∴ 5xº + 4xº = 180º

⇒ 9xº = 180º

⇒ xº = 20º

∴ `angle`B चे माप = 4x° = 4 × 20° = 80°

∴ ∠B चे माप 80° आहे.

shaalaa.com
गुणोत्तर
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.2 [Page 63]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.2 | Q (4) (i) | Page 63
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×