Advertisements
Advertisements
प्रश्न
अवशेषांगे म्हणजे काय?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
खालील आकृती पूर्ण करा.
गटातील वेगळा शब्द ओळखा:
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.