मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.

तक्ता

उत्तर

वर्ष प्रकल्प
1961 भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण
1963 टेलेक्स सेवा सुरू 
1969 भारताचे स्वदेशी बनावटीचे अग्निबाण प्रक्षेपित
1972 ओव्हरसीज कम्युनिकेशन्स सर्व्हिस स्थापन 
1974 भारताची पहिली अणुचाचणी आणि बॉम्बेमध्ये तेलविहीर खोदण्यास प्रारंभ
1975 'आर्यभट्ट' या पहिल्या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
1976 आंतरराष्ट्रीय संपर्क साधणारी आयएसडी सेवा सुरू
1979 भारताचा पहिला दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भास्कर प्रक्षेपित झाला.
1981 “अँपल” हा पहिला पूर्णत: स्वदेशी बनावटीचा दूरसंचार उपग्रह 'फ्रेंच गियानातून' प्रक्षेपित
1983 दूरसंचार सुधारण्यासाठी 'इन्सॅट-१ बी' चे यशस्वी प्रक्षेपण
1984 भारतातील पहिली संगणकीकृत रेल्वे आरक्षण व्यवस्था मुरू व कोलकतामध्ये मेट्रोला प्रारंभ.
1985 भारताचा पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प स्थापन
1988 पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
1989 अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
1990 आकाश, नाग क्षेपणास्त्राची निर्मिती
1994 भ्रमणध्वनी सेवा सुरू 
1998 भारताचा दुसरा अणुस्फोट, कोकण रेल्वेची सुरुवात
2000 दूरसंचार विभागाची पुनर्रचना
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×