Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पर्याय
पृथ्वी - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र
आकाश - जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र
नाग - शत्रूचे रणगाडेनष्ट करणारे क्षेपणास्त्र
MCQ
उत्तर
चुकीची जोडी - अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त
बरोबर जोडी - अग्नी - पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र.
स्पष्टीकरण:
१९८९ मध्ये ‘अग्नि’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला ७०० किलोमीटर इतका होता.
shaalaa.com
क्षेपणास्त्र विकास
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]