Advertisements
Advertisements
प्रश्न
डॉ. ए .पी .जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधले जाते?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- १९८८ मध्ये ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची आणि १९८९ मध्ये ‘अग्नि’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
- जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली.
- इंटिग्रेटेट गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (IGMDP) अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
- त्यानुसार ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (DRDO) या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली.
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या.
- क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. म्हणून डॉ. कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच ‘मिसाईल मॅन’ असे म्हटले जाते.
shaalaa.com
क्षेपणास्त्र विकास
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?