मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते?

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. रेल्वे आरक्षणासाठी संगणक आणि स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो.
  2. संगणकाद्वारे आरक्षण करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी लागते.
  3. सर्वप्रथम, भारतीय रेल्वेच्या Irtc वेबसाइटला भेट द्या.
  4. वेबसाइटवर आपले युजर आयडी आणि पासवर्ड टाकून अकाऊंट तयार करा.
  5. त्यानंतर फॉर्मवरील मूळ ठिकाण व जाण्याचे ठिकाण निवडा.
  6. स्क्रीनवर दिसणाऱ्या गाड्यांच्या यादीमधून योग्य तौ गाडी निवडून आसनांची निवड करा.
  7. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर पैसे भरण्याचे पर्याय निवडावेत व पैसे भरावेत यासाठी नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड असणें गरजेचे आहे. यासाठी आता paytm wallet चा वापर करता येतो व यामध्ये काही प्रमाणात सवलतही मिळते.
  8. मोबाइलवर Irtc ॲप डाऊनलोड करून त्याच प्रक्रियेने ऑनलाईन रेल्वे आरक्षण करता येते.
shaalaa.com
तंत्रज्ञानातील प्रगती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×