मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. १९९८ मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या चार राज्यांत पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत.
  2. या मार्गावर एकूण ९२ बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील ६.५ किमी लांबीचा बोगदा सर्वांत मोठा बोगदा आहे.
  3. १७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यांपैकी होनावरजवळील शरावती नदीवरील २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत मोठा आहे.
  4. रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा पूल सर्वांत उंच पूल आहे.
  5. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
shaalaa.com
तंत्रज्ञानातील प्रगती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q ४. (४) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×