Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
टेलेक्स सेवा
टीपा लिहा
उत्तर
- देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली.
- १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली.
- पुढे तिचा विस्तार भारतभर झाला.
- या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला.
- १९९० नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.
shaalaa.com
तंत्रज्ञानातील प्रगती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]