Advertisements
Advertisements
Question
संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते?
Answer in Brief
Solution
- रेल्वे आरक्षणासाठी संगणक आणि स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो.
- संगणकाद्वारे आरक्षण करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी लागते.
- सर्वप्रथम, भारतीय रेल्वेच्या Irtc वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटवर आपले युजर आयडी आणि पासवर्ड टाकून अकाऊंट तयार करा.
- त्यानंतर फॉर्मवरील मूळ ठिकाण व जाण्याचे ठिकाण निवडा.
- स्क्रीनवर दिसणाऱ्या गाड्यांच्या यादीमधून योग्य तौ गाडी निवडून आसनांची निवड करा.
- पूर्ण फॉर्म भरल्यानंतर पैसे भरण्याचे पर्याय निवडावेत व पैसे भरावेत यासाठी नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड असणें गरजेचे आहे. यासाठी आता paytm wallet चा वापर करता येतो व यामध्ये काही प्रमाणात सवलतही मिळते.
- मोबाइलवर Irtc ॲप डाऊनलोड करून त्याच प्रक्रियेने ऑनलाईन रेल्वे आरक्षण करता येते.
shaalaa.com
तंत्रज्ञानातील प्रगती
Is there an error in this question or solution?