Advertisements
Advertisements
प्रश्न
भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश:
पर्याय
पाकिस्तान
बांगलादेश
नेपाळ
म्यानमार
MCQ
उत्तर
नेपाळ
स्पष्टीकरण:
भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५० साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे.
shaalaa.com
भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?