Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
भारत-नेपाळ मैत्री करार
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५० साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला.
- या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे.
- नेपाळमध्ये राजेशाही होती. १९९० साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यांसाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे.
shaalaa.com
भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?