Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
सिमला करार
थोडक्यात उत्तर
उत्तर
- १९७१ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा युदच झाले या युद्धामध्येही पाकिस्तानचा पराभव झाला आणि पूर्व पाकिस्तान जाऊन बांग्लादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली.
- यानंतर १९७२ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सिमला करार झाला. त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात बाटाघाटी होऊन हा करार झाला.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष दविपक्षीय म्हणजेच आपापसात सोडवण्याचा प्रयत्न करणे या तत्त्वावर हा करार आधारलेला होता.
- या कराराने भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रातील परस्थर टेवाणघेवाणोकरता एक नवा आराखडा तयार केला.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश:
भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी:
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मॅकमोहन रेषा