मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील तक्ता पूर्ण करा. झालेले करार/देवाणघेवाण १. ____________ २. मॅकमोहन रेषा ____________ ३. नैसर्गिक वायूची आयात ५.____________ ६.पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य ७.____________ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.

क्र झालेले करार/देवाणघेवाण संबंधित देश
१. ____________ भारत-पाकिस्तान
२. मॅकमोहन रेषा ______
३. ____________ भारत-बांगलादेश
४. नैसर्गिक वायूची आयात ______
५. ____________ भारत-अमेरिका
६. पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य ______
७. ____________ भारत-आफ्रिका
तक्ता
रिकाम्या जागा भरा

उत्तर

क्र झालेले करार/देवाणघेवाण संबंधित देश
१. ताश्कंद करार, सिमला करार भारत − पाकिस्तान
२. मॅकमोहन रेषा भारत − चीन
३. गंगा पाणीवाटप करार, सीमा करार भारत − बांगलादेश
४. नैसर्गिक वायूची आयात भारत − म्यानमार
५. आणिवक सहकार्य करार भारत − अमेरिका
६. पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य भारत − मालदीव
७. शिक्षण, कोशल्य, आरोग्य, शेती, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यटन क्षेत्रांत विकास भारत − आफ्रिका
shaalaa.com
भारत आणि इतर देश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×