Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
- श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
- श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे १९८५ नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.
- त्या वेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.
shaalaa.com
भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?