Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा:
हजर प्रतिनिधी
टीपा लिहा
उत्तर
या अधिवेशनात ७२ प्रतिनिधी उपस्थित होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, रहीमतुल्ला सयानी, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनात सहभागी झाली.
भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही पुढाकार घेतला होता.
shaalaa.com
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?