Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा:
संमत झालेले ठराव
टीपा लिहा
उत्तर
पहिल्या अधिवेशनात एकूण नऊ ठराव संमत करण्यात आले. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा, मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत, प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांस वाव द्यावा, सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात, लष्करी खर्च वाढवू नये, उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा, तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
shaalaa.com
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?