Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा:
पहिले अधिवेशन
एका वाक्यात उत्तर
उत्तर
२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात इंडियन नॅशनल काँग्रेस उर्फ भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले.
shaalaa.com
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?