Advertisements
Advertisements
प्रश्न
‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.
उत्तर
हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
स्पष्टीकरण:
वेगाने धावल्यावर मानवाला धापा लागतात. येथे डोंगराच्या शिखरांवर धापा टाकण्याचे चित्रण आहे. म्हणजे गिरिशिखरांवर (निर्जीव वस्तूंवर) मानवी भावनांचे आरोपण केले आहे. म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
गुरू आणि शिष्य |
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.
तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर
खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
भूस्खलन
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
शिस्त-
खालील शब्दाचे वचन बदला.
दप्तर -
खालील शब्दाचे वचन बदला.
पाणी -
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
पाण्यात राहून वैर करू नये.
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अवघड ×
खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.
यश -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
प्रवास (घर) -
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया घरी ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
लहान × ______
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
प्रत्येक घरी | ______ |
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
अनाथ ×