मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75° असेल तर दुसऱ्या कोनाचे माप ______ असते. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75° असेल तर दुसऱ्या कोनाचे माप ______ असते.

पर्याय

  • 105°

  • 15°

  • 75°

  • 45°

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75° असेल तर दुसऱ्या कोनाचे माप 75° असते.

स्पष्टीकरण: 

रेषा RP || रेषा MS आणि रेषा DK ही त्यांना H आणि G येथे छेदणारी छेदिका आहे.

∠PHG = 75

आता, ∠MGH हा ∠PHG चा व्युत्क्रम कोन आहे.

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात.

∴ ∠MGH = 75

shaalaa.com
समांतर रेषांचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: समांतर रेषा - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2 समांतर रेषा
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 1. (v) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×