Advertisements
Advertisements
प्रश्न
एका गोलाचा व्यास 14 सेमी असेल तर त्याचे पृष्ठफळ काढा.
बेरीज
उत्तर
गोलाचा व्यास (D) = 14 सेमी
∴ त्रिज्या (r) = `"D"/2`
= `14/2`
= 7 सेमी
गोलाचे पृष्ठफळ = 4πr2
= `4 xx 22/7 xx 7^2`
= 616 सेमी2
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?