Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील आकृतीत, ∠PQR = 90°, रेख QN ⊥ रेख PR, PN = 9, NR = 16, तर QN काढा.
बेरीज
उत्तर
ΔPQR मध्ये, रेख QN ⊥ रेख PR
NQ2 = PN × NR ...[भूमितीमध्याचे प्रमेय]
∴ NQ = `sqrt("PN" × "NR")`
= `sqrt(9 xx 16)`
= 3 × 4
= 12 एकक
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?