Advertisements
Advertisements
प्रश्न
A(3, 3) आणि B(5, 7) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
बेरीज
उत्तर
A(3, 3), B(5, 7) ...[दिलेले]
येथे, x1 = 3, y1 = 3, x2 = 5, y2 = 7
∴ रेषेचा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1)`
= `(7 -3)/(5 - 3)`
= `4/2`
= 2
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?